
संस्थापक: शिवतंत्र अकॅडमी
३७+ वर्षांचा अनुभव असलेले शिवशाहीर, कीर्तनकार, मोटिव्हेशनल स्पीकर आणि सामाजिक उद्योजक.
३७+ वर्षांचा अनुभव असलेले शिवशाहीर, कीर्तनकार, मोटिव्हेशनल स्पीकर आणि सामाजिक उद्योजक. शारीरिक अपंगत्वावर मात करून त्यांनी नाशिक येथे ४२०० स्क्वेअर फुटांचे “शिवाश्रम” उभारले. येथे दिव्यांग बांधवांसाठी विविध कौशल्ये व उद्योग सुरू करून आत्मनिर्भरतेचा मार्ग तयार केला.

लोकांसमोर आत्मविश्वासाने बोलण्याची कला शिका. भीतीवर मात करा आणि प्रभावी स्पीकर बना.

शिवछत्रपतींच्या प्रेरणेतून घडलेले धैर्य, नेतृत्व आणि यशाचे तत्त्वज्ञान जाणून घ्या. शिवतंत्रातून शिका आत्मविश्वास, नेतृत्व आणि यशाचा नवा मंत्र